महाराष्ट्रात पुन्हा निवडणुकीचं बिगुल, विधान परिषदेच्या पाच जागांसाठी या तारखेला होणार मतदान…
Maharashtra Legislative Council Election 2025: विधानसभेच्या निवडणुका होऊन सहा महिने होत नाहीत तोच राज्यामध्ये आणखी एका निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. महाराष्ट्र विधान परिषदेमधील रिक्त झालेल्या पाच जागांसाठी निवडणूक आयोगाकडून निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. विधानसभेच्या निवडणुका होऊन सहा महिने होत नाहीत तोच राज्यामध्ये आणखी एका निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. महाराष्ट्र विधान परिषदेमधील रिक्त झालेल्या पाच … Read more