View Land Record – आपल्या जमिनीचा नकाशा आता मोबाईलवर!
View Land Record – आपल्या जमिनीचा नकाशा आता मोबाईलवर! जमिनीशी संबंधित कोणताही व्यवहार करताना त्या मालमत्तेचा संपूर्ण इतिहास जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. मूळ मालक कोण होता, त्यानंतर मालकी कशा पद्धतीने बदलली आणि कोणत्या कारणांमुळे ती बदल झाली – या सर्व गोष्टींची माहिती न घेता जमीन खरेदी करणे किंवा त्यावर कर्ज घेणे धोक्याचे ठरू शकते. … Read more