आई योजना २०२५ : महिलांना १५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज येथे ऑनलाईन अर्ज करा
आई योजना २०२५ : महिलांना १५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज येथे ऑनलाईन अर्ज करा स्वतःचा व्यवसाय सुरू करणे किंवा त्याला चालना देणे हे आजच्या काळात एक मोठे आव्हान आहे. अनेकदा भांडवलाच्या कमतरतेमुळे महिलांची स्वप्ने अपूर्ण राहतात. मात्र आता महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी एक क्रांतिकारी योजना सुरू केली आहे ती म्हणजे “आई कर्ज योजना २०२५”. या योजनेअंतर्गत महिलांना त्यांच्या … Read more