DA hike : केंद्रापाठोपाठ या राज्य सरकारने केली महागाई भत्त्यात 2% वाढ
DA hike : सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दरवर्षी विशिष्ट टक्क्याने वाढ केली जाते, केंद्र सरकारने आताच महागाई भत्त्यात 2% वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे महागाई भत्ता हा 55% करण्यात आला आहे. त्याच धर्तीवर उत्तर प्रदेश सरकारने आपल्या राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने 1 जानेवारी 2025 … Read more