लाडक्या बहिणींना मिळणार फक्त ₹500; नमो शेतकरी योजनेचे कट होणार ₹1000; सरकारची दरमहा अंदाजे ₹80 कोटींची बचत
महाराष्ट्रात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या सुमारे ८ लाख महिलांना ‘लाडली बहिण योजना’ अंतर्गत यापुढे दरमहा ₹१५०० ऐवजी केवळ ₹५०० इतकीच रक्कम मिळणार आहे. राज्याच्या तिजोरीवरील वाढता भार लक्षात घेऊन सरकारने हा निर्णय घेतला आहे. दुहेरी लाभ घेतल्यास ₹१००० ची कपात ज्या महिलांना दोन्ही म्हणजेच पीएम किसान योजना आणि लाडली बहिण योजना यांचा … Read more