Solar pump:सौर पंप खराब झाल्यामुळे शेतकऱ्याला मिळाली भरपाई, ग्राहक आयोगाचा निर्णय
शेतकऱ्यांसाठी शासकीय सौर पंप योजना फायदेशीर ठरली आहे. परंतु काही वेळा सौर पंप खराब झाल्यानंतर कंपन्यांकडून योग्य दुरुस्तीची व नुकसान भरपाईची तरतूद नसते. असा एक प्रकार बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील एका शेतकऱ्याला आला. नानाभाऊ धर्मा काळे या शेतकऱ्याने २०१९ मध्ये अटल सौर कृषी पंप योजनेअंतर्गत ५ एचपी क्षमतेचा सौर पंप खरेदी केला होता. या … Read more