Vehicle Act new rule : वाहतुकीचे नियम मोडल्यास बसणार 25,000/- रू. दंड; नवीन नियम लागू

Vehicles Act new rule : वाहतुकीचे नियम मोडल्यास बसणार 25,000/- रू. दंड; नवीन नियम लागू

Table of Contents

वाहन चालवताना लागू झालेले नवीन नियम (2025) Vehicles Act new rule

भारत सरकारने रस्ते वाहतूक सुरक्षा आणि अपघात कमी करण्यासाठी मोटार वाहन कायद्यात (Motor Vehicles Act) सुधारणा केल्या आहेत.

खालील तक्त्यात 2025 मध्ये लागू झालेले नवीन दंड व शिक्षा यांची सविस्तर माहिती दिली आहे.

गुन्हा/चूकजुने दर (रु)नवीन दर (रु)अतिरिक्त दंड/शिक्षा
दारू पिऊन गाडी चालवणे1000-150010,000 रु.6 महिन्यांचा तुरुंगवास, दुसऱ्या वेळेस 15,000 रु.
विम्याशिवाय गाडी चालवणे200-4002000 रु.3 महिन्यांचा तुरुंगवास + समाजसेवा
धोकादायक गाडी चालवणे5005000 रु.परवान्याचा निलंबन आणि 6 महिने तुरुंगवास
विना हेल्मेट गाडी चालवणे1001000 रु.3 महिन्यांसाठी लायसन्स रद्द
ट्रिपल सीट चालवणे1001000 रु.3 महिने वाहनाचा परवाना रद्द
सिग्नल तोडणे5005000 रु.6 महिन्यांचा तुरुंगवास, पुन्हा गुन्हा केल्यास दंड दुप्पट
वाहन चालवताना मोबाईल वापरणे5005000 रु.3 महिन्यांचा परवाना निलंबित
ओव्हरलोडिंग वाहने200020,000 रु.2000 रु. प्रती टन अतिरिक्त दंड
सीट बेल्ट न लावणे1001000 रु.पुन्हा गुन्हा केल्यास 3 महिन्यांसाठी परवाना रद्द
अल्पवयीन मुलाने वाहन चालवणे2500पालकांना 25,000 रु.3 वर्षांचा तुरुंगवास + 1 वर्ष वाहन नोंदणी रद्द
रुग्णवाहिकांना रस्ता न देणे100010,000 रु.3 महिन्यांसाठी परवाना रद्द
विना परवानगी रेसिंग किंवा स्टंट5005000 रु.3 महिन्यांचा तुरुंगवास
पाळीव प्राण्यांसाठी रस्ता रोखणे100010,000 रु.6 महिन्यांचा तुरुंगवास
खराब अवस्थेतील वाहन चालवणे5005000 रु.वाहन जप्ती व दंड दुप्पट
वाहनाची नोंदणी नूतनीकरण न करणे200010,000 रु.6 महिन्यांचा तुरुंगवास
ध्वनी किंवा धूर प्रदूषण करणारे वाहन चालवणे100010,000 रु.वाहन जप्त आणि परवाना रद्द

नवीन दंड आणि कठोर शिक्षेचा हेतू

  • अपघातांचे प्रमाण कमी करणे
  • नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करण्यास प्रवृत्त करणे
  • रस्ते सुरक्षा सुधारणा आणि आपत्कालीन सेवा वेळेत पोहोचवणे

हे नियम संपूर्ण देशभर लागू झाले असून प्रत्येक वाहनचालकाने त्याचे पालन करणे बंधनकारक आहे.

Leave a Comment