‘महाराष्ट्र होमगार्ड’ च्या एकूण 9,000 जागांची भरती, पहा सविस्तर माहिती, पगार – 21,000/- प्रती महिना
Maharashtra Homeguard Bharti 2024 : गृहरक्षक दल अधिकाधिक सक्षम करण्याचा प्रयत्न आहे. राज्यात रिक्त असलेल्या ९ हजारांवर जवानांच्या भरतीचा प्रस्ताव गृह खात्याकडे सादर करण्यात आल्याची माहिती पोलिस महासंचालक तथा महासमादेशक रितेशकुमार यांनी मंगळवारी दिली. कोल्हापूर जिल्ह्यातील रिक्त २०० जागा लवकरच भरण्यात येतील, असेही ते म्हणाले. गृहरक्षक दलाचे नूतन महासमादेशक तथा अप्पर पोलिस महासंचालक रितेशकुमार मंगळवारी … Read more